Dhanashri Kadgaonkar : 'वहिनीसाहेबांचा सिंपल लूक मनाला भावला'

स्वालिया न. शिकलगार

तिने आता तिच्या इन्स्टावर नवे फोटो अपलोड केले आहेत

या फोटोमध्ये तिचा अगदी सिंपल लूक दिसतोय

Purple vibes….☂️☂️अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय

Sorry pic credit विसरून चालणार नाही..अशी मिश्किल कॅप्शन लिहिलीय