Dhanashri Verma: युजवेंद्रच्या शुगर डॅडीच्या पोस्टवर धनश्रीचा तिखट रिप्लाय आहे चर्चेत

अमृता चौगुले

धनश्री वर्मा आणि युजवेंद्रमधील कोल्ड वॉर संपण्याची चिन्हे काय दिसेनात

धनश्री सध्या राईज अँड फॉल या शोमध्ये दिसते आहे

आता समय रैनावर धनश्रीने आगपाखड केली आहे

समय रैनाने अलिकडेच्या मुलाखतीमध्ये आर जे महावशसोबत शुगर डॅडी सहित अनेक मुद्द्यावर छेडले होते

आता यावर धनश्रीची रिएक्शन दिसून येते आहे. तिने खोचक उत्तर शेयर केले आहे

यावर धनश्रीने एक पोस्ट शेयर केली होती. त्यात तिचे पाळीव श्वान होते ज्यावर एक खोचक मेसेजही लिहिला होता.

ज्यात ती म्हणते, ‘त्रास करू नका मित्रांनो माझ्या आईचे सगळे छान सुरू आहे

Pudhari

यापूर्वी समय आणि महावशच्या व्हीडियोवर चहलने कमेंट करत लिहिले होते, आणखी एका केससाठी तयार रहा!

Pudhari