Devara Part 1: जान्हवी कपूरच्या लुकने केलं इम्प्रेस

स्वालिया न. शिकलगार

जान्हवी कपूर, सैफ, ज्यु. एनटीआर 'देवरा पार्ट १' प्रमोशनसाठा एकत्र आले

Instagram

देवराचे दिग्दर्शन कोराताला शिवाने केलं आहे

Instagram

चित्रपटात अभिनेता ज्यु. एनटीआरची मुख्य भूमिका आहे

Instagram

'देवरा पार्ट १' ॲक्शन-ड्रामाने भरपूर एक चित्रपट असेल

Instagram

पहिल्यांदा ज्यु. एनटीआर-जान्हवी यांची जोडी पाहायला मिळणार आहे

Instagram

अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाईल

Instagram

दरम्यान प्रमोशनवेळी जान्हवी नव्या लूकमध्ये खूप सुंदर दिसली

Instagram

१० सप्टेंबरला मुंबईत 'देवरा' ट्रेलर रिलीज केला जाईल

Instagram

देवरा ट्रेलर आज सायंकाळी ५ वाजून ४ मिनिटांनी रिलीज होणार आहे

Instagram