पुढारी वृत्तसेवा
ड्राय स्किनसाठी रामबाण उपाय
देसी तूप त्वचेला खोलवर ओलावा देते आणि कोरडेपणा कमी करते.
नैसर्गिक मॉइश्चरायझर
तुपामध्ये असलेले फॅटी अॅसिड्स त्वचा मऊ आणि लवचिक ठेवतात.
सुरकुत्या कमी करण्यास मदत
नियमित तूप लावल्याने त्वचेची लवचिकता वाढते आणि सुरकुत्या कमी दिसतात.
रात्री तूप लावल्याचा फायदा
झोपण्यापूर्वी तूप लावल्याने त्वचेचे नैसर्गिक रिपेअरिंग होते.
संवेदनशील त्वचेसाठी सुरक्षित
केमिकल क्रीमपेक्षा तूप त्वचेला कोणतेही साईड इफेक्ट न देता फायदेशीर ठरते.
त्वचेला नैसर्गिक चमक
तूप लावल्याने त्वचा आतून पोसली जाऊन नैसर्गिक ग्लो येतो.
हिवाळ्यात विशेष उपयोगी
थंडीत होणारी त्वचेची भेग, खरखरीतपणा तूप दूर करते.
अँटी-एजिंग गुणधर्म
तुपातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे अकाली वृद्धत्व रोखतात.
वापरण्याची योग्य पद्धत
थोडेसे कोमट तूप घेऊन चेहरा आणि मानेला हलक्या हाताने मसाज करा.