Gautami Patil | चेहऱ्यावर हास्य, हातात रंगीबेरंगी छत्री; 'सबसे कातिल गौतमी पाटील'

अविनाश सुतार

गौतमी पाटीलचे जीन्स पँट आणि लाल, पांढरा लाईनिंगचा शर्ट घालून फोटोशूट

नृत्यांगणा गौतमी पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते

गौतमीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

गौतमीच्या नृत्यांच्या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळत असते

गौतमीच्या नृत्याची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे

आपल्या नृत्याने तिने आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे

गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

गौतमी पाटीलचे नवीन ‘सुंदरा’ रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे

'सबसे कातिल गौतमी पाटील' अशा टॅगलाईनने गौतमीने आपली ओळख निर्माण केली आहे

येथे क्लिक करा