Ganeshotsav 2023 : साजिऱ्या दगडूशेठ बाप्पांच्या स्वागताला लोटली पुण्यनगरी

अमृता चौगुले

विविध फुलांनी सजवलेल्या  बैलजोडी असलेल्या सुंदर रथातून बाप्पांच आगमन झालं 

या रथात बाप्पाच्या मागे बजरंगबली हनुमानही दिसतो आहे. 

अयोध्येच्या राममंदिराची प्रतिकृती यावेळी दगडूशेठ मंडळाने साकारली आहे .