सायकल माझी लाडाची; आरोग्‍याला जपणारी

निलेश पोतदार

पर्यावरण आणि आरोग्‍यासाठी सायकल फायदेशीर

सायकलिंगमुळे होणाऱ्या फायद्यांबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक सायकल दिनाची सुरूवात

सन २०१८ पासून जागतिक सायकल दिन, प्रारंभी जगातील ५६ देशांचा पाठिंबा

सायकलिंगमुळे मांसपेशी, सांधे आणि हाडांची हालचाल होउन स्‍नायू होतात बळकट

सायकलिंगने कॅलरिज बर्न होउन वजन नियंत्रणात राहते

हार्ट ॲटॅक, हाय ब्‍लड प्रेशर, पक्षाघात, डायबेटीस यासारखे आजार सायकलिंमुळे दूर होतात

सायकलिंग केल्‍याने मधुमेह व कॅन्सरचा धोका होतो कमी