Keep Curd Fresh | किचन हॅक्स! उन्हाळ्यात दही आंबट होत आहे तर मग फॉलो करा या किचन टिप्स

पुढारी वृत्तसेवा

दही लवकर आंबट का होते?
उन्हाळ्यात उष्णतेमुळे दही लवकर फर्मेंट होते आणि चव आंबट होते.

curd at night | File Photo

फ्रिजमध्ये लगेच ठेवा
दही जमल्यावर लगेच फ्रिजमध्ये ठेवल्यास आंबटपणा कमी होतो.

थंड ठिकाणी ठेवा
किचनमध्ये उष्णता जास्त असेल तर दही थंड जागी ठेवणे महत्त्वाचे.

कमी जामन वापरा
दही लावताना जामन (starter) कमी प्रमाणात वापरल्यास आंबटपणा कमी होतो.

canva photo

मातीच्या भांड्याचा वापर
मातीच्या भांड्यात दही ठेवले तर ते जास्त वेळ ताजे राहते.

दूध नीट उकळा
दूध चांगले उकळून थोडे कोमट झाल्यावरच दही लावा.

Milk Digestion | pudhari

जास्त वेळ बाहेर ठेवू नका
दही जास्त वेळ बाहेर ठेवल्यास ते पटकन आंबट होते.

canva photo

झाकण लावून ठेवा
दही झाकून ठेवल्यास त्याची चव आणि ताजेपणा टिकतो.

रोज फ्रेश दही वापरा
ताजे दही वापरल्यास चव चांगली राहते आणि आंबटपणा कमी होतो.

<strong>येथे क्लिक करा..</strong>