रणजित गायकवाड
111 बळी
116 बळी
117 विकेट्स
136 विकेट्स
ऑस्ट्रेलियाचे रिची बेनॉड हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार म्हणून दुस-या स्थानी आहेत.
रिची बेनॉड यांच्या नावावर 138 बळी आहेत.
पाकिस्तानचे इम्रान खान हे कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणारे ‘अव्वल’ कर्णधार आहेत.
इम्रान खान कसोटी कर्णधार असताना त्यांनी 187 विकेट्स घेतल्या आहेत.