Creative Images | फोटो एडिटींगची कमाल!

पुढारी वृत्तसेवा

काही क्रिएटर असे फोटो एडिट करतात की पाहणाऱ्याला आश्चर्याचा धक्का बसतो

आता thetrillionarelife या पेजवरुन काही भन्नाट फोटो शेअर करण्यात आले आहेत.

मोठ्या इमारतीच्या छतासमोर छत्री दांडा असा पकडला आहे की तो डोमच छत्री वाटते

फिशींग रॉड आहे की सस्पेन्शन ब्रिज

युरोपतील एका इमारतीच्या घूमटाकार छताची टोपी

पक्कड आहे की ट्वीन्स टॉवर

ड्रीलींग मशीन की इमारतीवरील टॉवर

कात्री आहे की केबल ब्रिज