मोनिका क्षीरसागर
पासवर्ड लक्षात राहण्यासारखा असावा, पण तो अंदाज लावता येणार नाही असा बनवा.
लहान, मोठी अक्षरे आणि अंक यांचा एकत्र वापर करा
$ विशेष चिन्हांचा (#, $, @) समावेश केल्यास तो अधिक मजबूत होतो.
तुमचे नाव, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर वापरणे टाळा.
'Password123' किंवा 'qwerty' असे सर्वसाधारण पासवर्ड्स वापरू नका.
प्रत्येक खात्यासाठी वेगळा आणि युनिक पासवर्ड तयार करा
पासवर्ड मॅनेजर ॲपचा वापर करून तुम्ही ते सुरक्षितपणे साठवू शकता
दर काही महिन्यांनी तुमचा पासवर्ड बदलत राहा, ही सुरक्षा टीप आहे.