Corn Benefits : पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे १० जबरदस्त फायदे

मोहन कारंडे

पावसाळा सुरू झाला आहे. या ऋतूमध्ये आपल्या खाण्यापिण्याची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, या ऋतूमध्ये अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तुम्ही मक्याच्या कणसाचे सेवन करू शकता, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

monsoon health tips Corn Benefits

मक्यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंटस् आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराला आजारांपासून वाचवते.

monsoon health tips Corn Benefits

मक्यात असलेले फायबर पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता कमी करते.

monsoon health tips Corn Benefits

कणीस शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारते.

monsoon health tips Corn Benefits

फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि कॅलरीज लवकर बर्न होतात.

monsoon health tips Corn Benefits

कार्बोहायड्रेटस् आणि नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देतात.

monsoon health tips Corn Benefits

कणीस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

monsoon health tips Corn Benefits

कणसामधील जीवनसत्त्वे पेशींना नवसंजीवनी देतात.

monsoon health tips Corn Benefits

हंगामी सर्दी, ताप, संसर्ग यांचा धोका कमी होतो.

monsoon health tips Corn Benefits

भिजत्या पावसात भाजलेले किंवा उकडलेले कणीस खाणे म्हणजे एक खास आनंद असतो.

monsoon health tips Corn Benefits