Happy Birthday Huma Qureshi : हुमाचे भावाशी कसे आहे बॉन्डिंग?

स्वालिया न. शिकलगार

त्यापैकीच एक आहे हुमा कुरेशी आणि तिचा भाऊ साकिब सलीम

साकिब म्हणतो की, हुमा बहिणीपेक्षा खूप चांगली मैत्रीण आहे

म्हणूनच मी जेव्हा वाटेल तेव्हा तिच्याशी बोलतो, मग ते पहाटेचे ४ वाजू देत

आम्ही दोघे एकमेकांच्या प्रोफेशनचे आदर करतो

आम्ही एकमेकांच्या कामाची प्रशंसा करतो, असेही तो म्हणतो

तो म्हणतो- कधी कधी आम्ही भांडणेही करतो, शिव्याही देतो

पण प्रेम अतुट आहे. बहिण-भावापेक्षा मित्र-मैत्रीण म्हणून आम्ही असतो

हुमा आपल्या आई-वडीलांसोबत

हुमा आणि भाऊ साकिब सलीम

हुमा आणि भाऊ साकिब सलीम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here