Coorg Hill Station : स्वर्गाहून सुंदर आहे कर्नाटकातील कुर्ग...

अमृता चौगुले

घनदाट जंगलांनी संपन्न आहे कुर्ग

धबधब्यांचा जणू आगारच आहे कुर्ग

कावेरी नदीचे उगसस्थान आहे कुर्ग

शांत, निसर्गरम्य वातावरण तुम्हाला देतो स्वर्गाची अनुभुती

स्विर्त्झलँड स्कॉटलंडला विसराला असा आहे आपला कुर्ग

जवळचे रेल्वेस्टेशन मैसूर पासून अगदी ११८ किलोमीटर दूर आहे कुर्ग

कुर्गला दरवर्षी लाखो देश विदेशातील पर्यटक भेट देतात

गगनाला भिडण्याची स्पर्धा करणारे डोंगर पाहून व्हाल थक्क...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here