पुढारी वृत्तसेवा
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा समावेश करा
राईस, चपाती, बाजरी, नाचणी, ज्वारी यांसारखे कार्बोहायड्रेट्स हळूहळू शुगर रिलीज करतात.
प्रोटीनला प्राधान्य द्या
वजन कमी करण्यासाठी प्रोटीन सर्वात आधी, मग फॅट्स आणि शेवटी कार्बोहायड्रेट्स घ्यावेत.
फायबरचे महत्त्व
फळे, भाज्या खाल्ल्याने फायबर मिळते ज्यामुळे पचन सुधारते आणि भूक कमी लागते.
कॅलरी डेफिसिट तयार करा
वेट लॉससाठी तुम्ही जितक्या कॅलरीज घेताय त्यापेक्षा कमी कॅलरीज घ्यायला हव्यात.
योग्य प्रमाणात व्यायाम
रोजच्या व्यायामातून 200-350 कॅलरी डेफिसिट मिळणे आवश्यक.
संतुलित मॅक्रोन्यूट्रिएंट्स
आहारात प्रोटीन, फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स यांचे संतुलन ठेवणे गरजेचे.
शुगर स्पाइक टाळा
कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स घेतल्याने ब्लड शुगर लेव्हल स्थिर राहतो.
क्रॅश डाएट टाळा
खूप कमी खाण्यापेक्षा हेल्दी आहार आणि व्यायाम यावर भर द्या.
सतत ट्रॅकिंग करा
कॅलरी इनटेक आणि व्यायामाचे रेकॉर्ड ठेवणे वजन कमी करण्यात मदत करते.