मारुती सुझुकीची नवी कार; Thar सोबत स्पर्धा Maruti Suzuki SUV

backup backup

मारुती सुझुकीच्या या कारची अतुरता अनेकांना लागून राहिली आहे.

या नव्या कारची Thar सोबत स्पर्धा असणार आहे.

स्पर्धेतल्या या मारुतीच्या या कारची लोकप्रियता वाढत आहे.

गेली ८-१० महिने झाले ही कार ट्रेंडिंगवर आहे.

'जीम्नी' असे मारुती सुझुकीच्या या चर्चेतील कारचे नाव आहे.

 जिम्नीच्या लुकमुळे तिची प्रसिद्धी आणखीनच वाढत आहे.

मारुती सुझुकीची ही एसयुव्ही अजून लॉन्च झालेली नाही.

जिम्नीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

जिम्नीची ही व्हायरल व्हिडिओ आहे.