Coconut Water In Pregnancy| निसर्गाचे 'हेल्थ ड्रिंक'! गरोदरपणात नारळ पाणी पिण्याचे जाणून घ्या 'हे' 9 फायदे

पुढारी वृत्तसेवा

शरीराला हायड्रेशन मिळते
नारळाचं पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असल्यामुळे शरीर हायड्रेट ठेवते.

Coconut Water in Winter | Pudhari

मळमळ कमी होते
गरोदरपणात होणारी मळमळ (नॉशिया) कमी करण्यास मदत करते.

How to stop acidity naturally | file photo

पचन सुधारते
नारळाचं पाणी पचनक्रिया सुधारते आणि अॅसिडिटी कमी करते.

Digestive power

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते
पोटॅशियममुळे रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते.

Low BP Remedies | Canva

इम्युनिटी वाढवते
नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

immunity

युरिन इन्फेक्शन टाळण्यास मदत
नारळाचं पाणी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकते आणि मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते.

Period Myths And Facts | Canva

त्वचेचा निखार वाढतो
आई आणि बाळाच्या त्वचेसाठी फायदेशीर पोषक घटक मिळतात.

Monsoon Skincare For Oily Skin | Canva

थकवा कमी होतो
नैसर्गिक साखर आणि मिनरल्समुळे ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

Canva

सुरक्षित आणि नैसर्गिक पेय
नारळाचं पाणी हे गरोदरपणात सुरक्षित आणि आरोग्यदायी पेय मानले जाते.

Coconut Water in Winter | Pudhari
Watermelon Seeds Benefits | file photo
<strong>येथे क्लिक करा...</strong>