पुढारी वृत्तसेवा
लवंग पाण्याचे फायदे तर खूप असतात, आयुर्वेदानूसार शरीरातील अनेक आजारांसाठी लवंगेचा उपयोग होतो.
पण जर तुम्ही लवंग पाणी कोवळ्या सूर्यप्रकाशात २ते ३ तास ठेवले. तर सूर्यप्रशामुळे त्यामध्ये असे बदल होतात की तुमच्या शरीराला बूस्टर डोस मिळतो
रात्री ३ लंवगा काचेच्या ग्लासमध्ये घालाव्या पाण्यात अर्क उतरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी सकाळच्या उन्हात ३ तास ठेवावे
ते पाणी लगेच न पिता दुसऱ्या दिवशी प्राशन करावे पण लक्षात ठेवा सकाळी उपाशी पोटीच हे पाणी घ्यावे. लंवगाच्या पाण्यावर सूर्यप्रकाशाचा प्रभाव पडतो
या पाण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ब्लोटिंग, गॅस कमी होते. काहीही खाल्ले तर होणारी पोटफूगी कमी होते
अपचनामूळे काही जणांच्या स्टूलला वास येत असतो, किंवा सतत जळजळ होत असते हे कमी करण्यासाठी हे पाणी खूप उपयुक्त ठरते
या पाण्यामुळे इस्ट्रोजन चांगले वाढते, त्यामुळे हार्मोनल बॅलन्स सुधारतो, महिंलामधील मूड स्विंग्ज कमी होऊ शकतात
काही जणाना सतत खाण्याची इच्छा होत असते. अशावेळी या पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. क्रेव्हिंग कमी करण्यासाठी हा चांगला उपाय आहे
पण लवंग अतिप्रमाणाम घेऊ नये कारण लंवगेची प्रवृत्ती पित्त वाढवणारी असते. त्यामुळे तज्ञ काही दिवसाचा गॅप ठेवून हे पाणी घेण्याचा सल्ला देतात. कमीत कमी दहा दिवस घेतले तरी चालते