ब्लॅक ड्रेसमध्ये Samantha चे जलवे, वरूण सोबतचे क्लोज फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

यावेळी सामंथा आणि वरूण धवन क्लोजअप फोटोशूट करताना दिसले

ती रेड कार्पेटवर पोझ देताना वरुणसोबतचे क्लोजअप फोटो करतानाही दिसली

प्रियांका चोप्रा-रिचर्ड मॅडेनच्या सिटाडेलचे लंडनमध्ये ग्रँड प्रीमियर  ठेवण्यात आलेे होते

यावेळी दिग्दर्शक राज आणि डीके यांच्यासोबत सामंथा आणि वरुणदेखील पोहोचले

या शोमध्ये  सामंथा - वरुणच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधले

सामंथा-वरूण धवन 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here