उन्हाळ्यात सनग्लासेस निवडताहेत...? तर तुमच्या चेहर्‍याच्या आकारानुसार निवडा फ्रेम

अंजली राऊत

स्क्वेअर फेस किंवा चौकोनी आकाराचा चेहरा (Square Face) - चौकोनी चेहर्‍यावर एविएटर फ्रेम्स चांगल्या दिसतात. एविएटर फ्रेम्स मुळे चौकोनी चेहरा लहान आणि चांगला दिसतो.

ओवल शेप किंवा अंडाकृती चेहरा (Oval Shape) - जर तुमचा चेहरा देखील अंडाकृती असेल तर क्लासिक स्टाईल, लहान वेफेरर आणि एव्हिएटर या प्रकारातले छान दिसतात.

हार्ट शेप (Heart Shape)  -  हार्ट शेपसह वेफेरर फ्रेम छान दिसते. वेफेरर कपाळ कमी करते आणि चेहर्‍याला उत्कृष्ट लूक देते.

ट्राएंगल शेप किंवा त्रिकोणी चेहरा (Triangle Shape) - त्रिकोणी आकाराचा चेहरा  लहान असल्याने किंचित मोठ्या आकाराचे सनग्लासेस निवडणे चांगले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here