चिंकी मिंकी म्‍हणाल्‍या आता फक्त 'पोझ देण्याच्या मूडमध्ये'

अमृता चौगुले

सुरभी आणि समृद्धी या दोघींनी ‘द कपिल शर्मा शो’ मधून त्यांच्या करिअरची सुरुवात केली

जिथे ते एकत्र बोलताना, “मैं चिंकी हु ये मिंकी है!”

त्‍या दोघींत खूप साम्‍य आहे.

चिंकी मिंकीने काळया रंगाचा त्‍याववर पांढरे पट्‌टे असलेला टॉप आणि शॉर्ट घातला आहे

त्‍यांना पाहून यांच्यावर काय बोलावे हे समजेना असे चाहते म्‍हणाले.