अमृता चौगुले
धडक 2 मध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेअॅनिमलनंतर तृप्तीकडे निर्मात्यांच्या रांगा लागल्या आहेत
अॅनिमलनंतर तिच्याकडे धडक 2 आणि स्पिरीट हे दोन मोठ्या बॅनरचे सिनेमे आहेत
धडक 2 मध्ये तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहे
तर बहुचर्चित स्पिरीटमध्ये तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार प्रभास झळकणार आहे
स्पिरीट हा सिनेमा आणि तृप्ती तेव्हा चर्चेत आले जेव्हा तिने दीपिका पदूकोणला रिप्लेस केले आहे
दीपिका आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या वादाचा परिणाम म्हणून तृप्तीच्या पदरात हा सिनेमा पडला
तृप्तीने या सिनेमासाठी 4 कोटीचे मानधन घेतल्याचे बोलले जात आहे