Chapati vs Bhakri: चपाती की भाकरी? वजन कमी करण्यासाठी काय खावे?

अमृता चौगुले

वजन कमी करण्यासाठी समतोल पण मोजका आहार घेण्याचा सल्ला तज्ञ देतात

अशावेळी वजन कमी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती हे खावे की ते या संभ्रमात असतात

रोजच्या आहारात चपाती किंवा भाकरी वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे?

बिन तेलाची किंवा तुपाची चपाती/पोळीमध्ये अत्यंत कमी फॅट असते

चपातीच्या तुलनेत भाकरीमध्ये फायबर जास्त असते

चपाती हळूहळू पचते त्यामुळे ब्लड शुगर अत्यंत धीम्या गतीने वाढते

तसेच चपातीमुळे शरीरातील प्रोटीनची मात्रा योग्य राहते

भाकरी पचायला हलकी असल्याने डायट करताना अनेकजण तो पर्याय निवडतात.

खरेतर भाकरी आणि चपाती या दोन्हीच्या सेवनात योग्य संतुलन राखले तर अत्यंत फायदेशीर ठरतात.