रात्री झोप येत नाही... तुमच्या बेडरुममध्ये 'हा' वास्तू दाेष तर नाही...
पुढारी वृत्तसेवा
निद्रानाशाचे कारण नेहमीच मानसिक ताणच असतो, असे नाही. वास्तूदोष सुद्धा यासाठी कारणीभूत असू शकतो.
Canva
वास्तूशास्त्रानुसार, वास्तूदोषांचे निवारण केल्यास शांत झोपेस मदत होते.
Canva
बेडरूममध्ये आरसा ठेवू नका. वास्तूशास्त्रानुसार, बेडरूममध्ये आरसा ठेवल्यास झोपेचा त्रास होतो.आरसा असल्यास तो झाकून ठेवा.
Canva
अनेक लोक बेडरूममध्ये टीव्ही किंवा संगणक ठेवतात. वास्तूशास्त्रानुसार, इलेक्ट्रॉनिक साहित्य बेडरूममध्ये ठेवू नये.
Canva
बेडरुममध्ये कधीही झाडू ठेवू नका.
Canva
बेडवर बसून कधीही जेवू नका, कारण असे केल्यास चांगली झोप लागत नाही.
Canva
रात्री झोपण्यापूर्वी देशी तुपाचा दिवा लावावा; यामुळे चांगली झोप येते.
Canva
बेडरूममधील पलंग लाकडी असावा, वास्तूशास्त्र सांगते.
Canva
वास्तूशास्त्रानुसार, झोपेच्या खोलीत पाणी पाण्याची भांडी किंवा बाटली ठेवू नयेत; यामुळे मनाची चंचलता वाढते.
Canva
येथे क्लिक करा.