Calcium Deficiency | तुमचीही सतत कंबर दुखते का, हातपाय किंवा दात दुखतात का?

पुढारी वृत्तसेवा

तर तुमच्या शरिरात कॅल्शियमचे अर्ब्जाशन होत नाही. कारण तुम्ही कॅल्शियम रिच फूड घेता, गोळ्या घेता पण ते शरिरात शोषले जात नाहीत

तुमच्या मोठ्या व छोट्या आतड्यातून कॅश्लियम शरिरात शोषले जाते. यातूनच शरिराला बळकटी मिळते, जर हे नीट शोषले गेले नाही तर तुमची हाडे ठिसूळ होऊ शकतात

कॅल्शियम शोषण्यासाठी काय करावे लागेल , कोणत्‍या पोषक गोष्टी केल्या पाहिजे हे पाहूया

यामध्ये विटामिनD3 व व्हिटामिन C या ही दोन व्हिटामिन तुमच्या शरिरात येणाऱ्या आहारातून कॅल्शिअम ॲब्जार्व्ह करण्यासाठी मदत करतात, याचा आहारात समावेश करा

पचन निट नसेल तर तुम्ही कितीही कॅल्शियम रिच पदार्थ जसे कुळीथ, नाचणी, राजगिरा घेतले तरी त्‍यातील कॅल्शियम शरिरात शोषले गेले पाहिजे

दुसरी गोष्ट अन्न चांगले शिजवून खाणे, कडधान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते पण ही कडधान्य चांगली शिजवली गेली पाहिजेत

अंगाला तिळाचे तेल नियमीत लावा यामुळे काय होईल ते तुमच्या त्‍वचेतून शोषले जाईल व रक्तातून तुमच्या हाडांपर्यंत जाईल

पचन सुधारण्यासाठी प्रयत्‍न करा तुमचे पचन नीट असेल तर कोणतेही कॅल्शियमचे पदार्थ खा तुमच्या शरिरात शोषले जातील व शरिराला बळकटी मिळेल.

यामुळे कॅल्शियमचे भरपूर पदार्थ आहारात घेऊन फायदा नाही तर ते शरिरात अब्जाॅर्व्ह किती होते यावर तुमचे हाडांचे दुखणे अवलंबून आहे.