दररोज एक फळ खाल्‍याने अनेक गंभीर आजारापासून सुटका

अमृता चौगुले

निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज फळांचे सेवन केले पाहिजे.

तुमचे वजन कमी करण्यासाठी देखील फळे फायदेशीर ठरतात.

व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम शरीरातून नष्ट होऊ शकते.

प्रत्येकाने रोज किमान एक फळ खाणे आवश्यक आहे.

फळांमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर असतात, ते तुमच्या शरीरासाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करतात.  

कृत, फुफ्फुसे, आतडे आणि किडनी यांसारखे शरीरातील आवश्यक अवयव निरोगी ठेवतात.