Buckingham Palace : ७७५ खोल्या असलेला आलिशान राजवाडा

पुढारी वृत्तसेवा

बकिंगहॅम पॅलेस हे ब्रिटिश राजघराण्याचे अधिकृत निवासस्थान आहे.

राजवाड्यात तब्बल ७७५ खोल्या, ७८ बाथरूम, १५०० हून अधिक दरवाजे

७७५ खोल्यांपैकी ५२ खोल्या राजघराण्यासाठी आहेत.

बकिंगहॅम पॅलेस ब्रिटिश सरकारच्या मालकीचा आहे.

१८३७ मध्ये राणी व्हिक्टोरियाने पहिल्यांदाच या राजवाड्याला आपले घर बनवले.

१८८३ मध्ये, बकिंगहॅम पॅलेसमध्ये पहिल्यांदाच वीज सुरू झाली.

या पॅलेसमध्ये स्वतःचे वैयक्तिक चॅपल, पोस्ट ऑफिस, हॉस्पिपटल,  सिनेमा हॉल आहे.

४० एकरांवर पसरलेले एक पार्क, हेलिपॅड आणि एक तलाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.