Namdev Gharal
ॲमेझॉन जंगलात दलदलीचा भाग आहे याठिकाणी गस्तींसाठी यांचा वापर होतो
ब्राझिलच्या उत्तर भागात असलेल्या मारझो या ॲमेझॉन नदीच्या बेटावर प्रामुख्याने गस्त घातली जाते.
या ठिकाणी ॲमेझॉन नदी ॲटलांटीक समुद्राला मिळते, येथे मोठी दलदल आहे
अत्याधुनिक वाहने आहेत मात्र ती याठिकाणी चालत नाहीत येथे म्हशींचाच वापर होतो
स्मगलर, फ्रेंच गयाना याठिकाणाहून पळून आलेले कैदी यांच्यावर नजर ठेवण्याचे काम हे पोलिस करतात
‘बफेलो सोल्जर’ असे यां पोलिसांच्या तुकडीला संबोधले जाते
आश्चर्य म्हणजे हे त्यांचे पॅट्रोलिंगचे ऑफिशीअल वाहनच म्हैस आहे
या म्हशी एशियन प्रजातिच्या आहेत (Water baffelo )
याठिकाणी घोड्यापेक्षा व पाण्यात चालणार्या इतर वाहनांपेक्षा म्हशींची उपयुक्ततता अधिक ठरते.