करण जोहर आणि शाहरुख खानही जोडी गेली 30 वर्षे मैत्रीचा बंध जोपासते आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे पासून यांची मैत्री आहे.रणबीर कपूर आणि अयान मुखर्जीवेक अप सिडच्या सेटवर झालेल्या या मैत्रीला दहा वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा.करीना कपूर खान आणि अमृता अरोरा.शाहरुख खान काजोल .श्रद्धा कपूर वरुण धवन .संजय दत्त आणि सलमान खान