वाणीची डिजिटल अवॉर्ड्समध्ये डिपनेक ब्लॅक वनपीसमध्ये दमदार हजेरी

अनुराधा कोरवी

पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर वाणी कपूर डिपनेक ब्लॅक कलरच्या कटआऊट वनपीसमध्ये झळकली.

वाणीच्या डिपनेक ब्लॅक वनपीस आणि फुल स्लिव्हमधील मोहक सौंदर्यं पाहून चाहत्यांच्या भूवया उंचाविल्या.  

या फोटोला वाणीने 'Just a moment or few', 'Noir 🌒'. कॅप्शन लिहिली आहे.   

केसांचा अंबाडा, कानात इअररिग्स, मेकअप, लिपस्टिक आणि हाय हिल्सने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

वाणीसोबत सोहळ्यात राशी खन्ना, नुसरत भरुचा, रकुल प्रीत सिंह, जॅकी भगनानी, हुमा कुरेशी ही उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here