Shriya Pilgaonkar : मिर्झापूर फेम स्वीटीचा एका बटनाचा जाळीदार टॉप अन् नवी मालिका?...

अनुराधा कोरवी

दरम्यान तिच्या जाळीदार व्हाईट टॉप आणि दोन रंगाच्या डेनिमने सर्वाचे लक्ष वेधलंय.

 ब्लॅक आणि क्रिम रंगाच्या डेनिममध्ये श्रियाने खुर्चीवर बसून फोटोला पोझ दिलीय.

या फोटोला श्रियाने 'Reimagined S H E E R LOVE series' अशी कॅप्शन लिहिली आहे.

यावरून श्रिया नविन मालिका घेवून येत असल्याची माहिती मिळतेय, मात्र, अद्याप खरी माहिती समोर आलेली नाही.

वन साईट कट आऊट येलो करलच्या आऊटफिटमध्ये श्रिया पिळगांवकर

'मिर्झापूर' चित्रपटात श्रियाने 'स्वीटी'ची व्यक्तीरेखा साकारली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here