Rakul Preet Singh : भर पावसात रकुलच्या बिकिनीनं दुबईचं तापमान वाढवलं

अनुराधा कोरवी

रकुल प्रीतने ग्रीन कलरची हॉट बिकिनी परिधान करून फोटोशूट केले आहे.

रकुल प्रीत सध्या दुबईत क्वालिटी टाईम्स स्पेंड करताना दिसली आहे.

रकुल समुद्राच्या आणि स्विमिंग पुलाच्या काठावर हटके अंदाजात दिसली.   

या फोटोला तिने 'Just feeling like a mermaid' अशी कॅप्शन लिहिली आहे.

'हॉटनेसचा तडका', 'सौंदर्यांचा आदर्श ठेवा', 'तू पावसात तापमान वाढवलंस' अशी कॉमेन्टस फोटोला नेटकऱ्यांनी केल्यात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here