Palak Tiwari : श्वेताची मुलगी पलकचे ब्रालेटमध्ये कर्वी फिगर 'वाह क्या बात है'

अनुराधा कोरवी

पलकने ब्लॅक कलरचा ब्रालेटसोबत जीन्समध्ये हॉट जलवा  दाखविलाय.

पलकने हे फोटोशूट एका फॅशन ब्रँडसाठी केले आहे.

या फोटोला तिने 'Walked for...last night, a truly brilliant association'. अशी कॅप्शन लिहिलीय.

पलक अभिनेता सलमान खानसोबतच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात दिसली आहे.