नुसरतचा आकाशी घागरा-चोळी पाहून चाहते बेभान

अनुराधा कोरवी

या फोटोत तिच्या स्टायलिश आकाशी कलरच्या टॉपनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

मोकळ्या केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, अंगठी, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

नुसरतने फोटोला एकापेक्षा एक हॉट आणि किलर पोझ दिल्यात.

नुसरतच्या नजाकत आणि सौंदर्यांचे चाहते दिवाने झालेत.

नुसरतच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे.