Nushrratt Bharuccha : नुसरतच्या झक्कास रेड आऊटफिटनं कडाडली बिजली

अनुराधा कोरवी

प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत नुसरतची गणना केली जातेय.

नुसरतने रेड रंगाच्या आऊटफिटमधील हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केलेत.

कानात मोठे इअररिंग्स, कमरेवर पट्टा, ग्लोइंग मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.  

त्याच रंगाचा स्लिव्हलेस टॉप परिधान करून  नुसरतने चारचाँद लावलेत.

या फोटोला तिने 'Cherry on Top 🍒' अशी कॅप्शन लिहिली आहे.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.

रेड आऊटफिटमधील तिचा लूक नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

 नुसरतच्या रेड आऊटफिटची जादू कायम

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here