Nora Fatehi : वन साईट ओपन आऊटफिटवर सिल्वर ज्वेलरीत नोराचा बोल्डनेस

अनुराधा कोरवी

नोराने डीपनेक ब्लॅक आऊटफिटमधील फोटो शेअर केलेत.

ग्लॅमरस आणि सुंदर लूकमध्ये नोरा फिगर फ्लाँट करताना दिसली आहे.

ब्लॅक आऊटफिटवर नोराने तिच्या गळ्यात सिल्वर ज्वेलरी परिधान केल्या आहेत.

मोकळ्या केसांची स्टाईलसह तिच्या वन साईट ओपन आऊटफिटनं सर्वाचे लक्ष वेधुन घेतलंय.