Nargis Fakhri | सिक्रेट लग्न केलेल्या नर्गिस फाखरीचा कोण आहे पती?

अविनाश सुतार

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांची मने जिंकली आहेत

नर्गिस फाखरी आणि टोनी बेग फेब्रुवारी महिन्यात चर्चेत आले होते

नर्गिस फाखरी आणि टोनी बेगने कथितपणे तीन वर्षे डेट केल्यानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला

नरगिस फाखरी आणि टोनी बेगने 16 फेब्रुवारी 2025 रोजी लॉस एंजिल्समध्ये गुपचूप लग्न केले

निवृत डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल आणि राजकारणी शकील अहमद बेग यांचे टोनी बेग हे पुत्र आहेत, त्यांचा भाऊ जॉनी बेग हे प्रसिद्ध निर्माता आहेत

कश्मीरमध्ये जन्मलेले टोनी बेग शिक्षण आणि करिअरसाठी परदेशात गेले

टोनी बेग यांनी अमेरिकेत 2006 मध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू केला

वार्षिक टर्नओव्हर सुमारे $680.1 दशलक्ष इतका असलेल्या डिओज ग्रुपचे ते चेअरमन आहेत

टोनी बेग तब्बल ५० हजार कोटी रुपयांची कंपनी चालवतात

येथे क्लिक करा