Krithi Shetty : ओह माय गॉडsss...क्रितीचा ऑफ शोल्डर पर्पल आऊटफिट अन्...

अनुराधा कोरवी

कानात इअररिग्स, मोकळे केस, अंगठी, लिपस्टिक आणि मेकअपने क्रितीच्या सौंदर्यात भर घातलीय.

क्रिती शेट्टीचे इन्स्टाग्रामवर ६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.

क्रिती या फोटोत नेहमीपेक्षा खूपच ग्लॅमरस, सुंदर दिसतेय.

क्रिती अभिनेता नागा चैतन्यसोबत 'कस्टडी' चित्रपटात दिसली.

क्रितीने हिंदीसोबत मल्याळम, तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे.