Janhvi Kapoor : फक्त व्हाईट शर्ट घालून जान्हवीचा तलावात विहार

अनुराधा कोरवी

एका तलावातील बोटीत बसून जान्हवी विहार करताना दिसतेय.

जान्हवीने यावेळी फक्त लॉग व्हाईट कलरच्या शर्ट परिधान केला आहे.

मोकळ्या केसांची स्टाईल आणि नो मेकअप लूक तिचा पाहायला मिळाला.

जान्हवीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टचा पाऊस पाडलाय.