Jacqueline Fernandez: ब्लॅक ब्रालेट घालून जॅकलीनने दाखवली कर्वी फिगर

अनुराधा कोरवी

या फोटोत जॅकलिनने ब्लॅक ब्रालेटसोबत जीन्स परिधान केली आहे.

मोकळे केस, हातात ब्रेसलेट, कमरेवरची साखळी, मेकअप आणि लिपस्टिकने तिचे सौंदर्यं खुलंलय.

तिच्या एकापेक्षा एक हॉट पोझनं चाहत्यांना भूरळ पाडलीय.

जॅकलिन यावेळी कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे.

जॅकलिनच्या चकचकीत कमरेवरची साखळी आणि डोळ्यातील काजळाने सर्वाचे लक्ष वेधून घेतलेय.

 जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.