Genelia D'Souza : प्रेमाचा खेळ खूपच कठीण अन् गुंतागुंतीचा...

अनुराधा कोरवी

जेनेलिया डिसूझा सोशल मीडियावर सक्रिय असते.

व्हाईट ट्राऊझर- कोटसोबत कलरफूल टॉपमधील जेनेलियाने फोटो शेअर केलेत.

चित्रपटातील अभिनयासोबत जेनेलियाने तिच्या सौदर्यांने  चाहत्यांना वेड केलंय.

या फोटोला तिने 'The game of love is complicated, But love isn’t complicated' अशी कॅप्शन लिहिली आहे.  

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने या फोटोंवर 'Wow 🔥' असे कॉमेन्टस केली आहे.  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here