कर्वी फिगरमध्ये दिशाचा पिंक जलवा अन् झाली ट्रोल

अनुराधा कोरवी

यावेळी त्याच्या पिंक रंगाच्या रिव्हीलिंग ड्रेसवर सर्वाच्या नजरा खिळल्या

मोकळे केस, पिंक कलरच्या हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय.

खूपच ग्लॅमरस लूकमध्ये दिशाने तिची पुन्हा एकदा कर्वी फिगर फ्लॉंट केली आहे.

मात्र, दिशाला फॅशनमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागलाय.

दिशाच्या फोटोंवर चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला असून अनेक हार्ट- फायर इमोजी शेअर केलेत.  

Ankita Lokhande