Bhumi Pednekar : भूमीनं रॅम्प वॉकवेळी असा ड्रेस घातला की...

अनुराधा कोरवी

भूमीने आईसीडब्ल्यू (ICW ) २०२३ मध्ये वरुण बहलसाठी रॅम्प वॉक केला.

भूमीने गोल्डन कलरचा थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये जलवा दाखविला.

गोल्डन चकाकणाऱ्या ब्रालेटसोबत तिने वन साईट कट लेंहगा परिधान केला आहे.

गळ्यात लॉकेट, हॅड ज्वेलरी, हाय हिल्स, मोकळे केस आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

वेळचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ पाहून भूमीचा आत्मविश्वास कमी झालाय का? असे म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलेय.

भूमी शेवटची 'अफवाह' चित्रपटात दिसली होती.

भूमी आगामी 'द लेडी किलर' चित्रपटात अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे.