Boho and backless : श्रीया पिळगावकरचा Bold अंदाज

अमृता चौगुले

त्यात देसी लुकमध्ये दिसलेल्या श्रियाने आता बोल्ड अंदाजातील फोटो शेअर केले आहेत. 

 ट्रॅडिशल प्रिंट असलेला बोहो लूक तिने कॅरी केला आहे. यासोबत बॅकलेस टॉपही आहे .