बिग बॉस ओटीटी-२ मध्ये जिया शंकर-जद हदीदच्या क्लोजनेसवर निशाणा

स्वालिया न. शिकलगार

शोमध्ये अविनाश सचदेव, जद हदीद, जिया शंकर, बेबीका ध्रुवे हे स्पर्धक आहेत

अभिषेक म्हणाला की, जद-जियाला पाहून वाटत नाही की, ते बाप मुलीसारखे आहेत

अभिषेक मल्हान, पूजा भट्ट, मनीषा रानी, सायरस ब्रोचा, फलक नाज हेदेखील स्पर्धक आहेत

आतापर्यंत चार पुनीत सुपरस्टार, पलक पुरसवानी, आलिया सिद्दीकी, आकांक्षा पुरी बेघर झाले आहेत

अभिषेक मल्हान-मनीषा रानीला किचन एरियामध्ये जद हदीद-जिया शंकरच्या नात्याविषयी बोलताना दिसतात

jiya shankar

बिग बॉसच्या घरात प्रत्येक दिवशी नाती बनताना आणि संबंध बिघडताना दिसत आहेत