मराठी सिनेमातील हँडसम हंक म्हणून ओळख असलेला अभिनेता म्हणजे भूषण प्रधान.भूषण अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसला आहे.पण आता चर्चेत आहे तो त्याच्या फोटोमुळे.भूषणने अभिनेत्री केतकी नारायणसोबत काही फोटो शेयर केले आहेत.यामध्ये त्याने केतकीच्या पोटावर हात ठेवला आहे.या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, आम्ही दोघांनी एक गोड सीक्रेट ठेवले आहे..या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, आम्ही दोघांनी एक गोड सीक्रेट ठेवले आहे..अर्थात भूषण आणि केतकीचे लग्न झाले नसल्याने त्यांनी लग्न कधी केले हा देखील प्रश्न विचारला जातो आहे.अर्थात काही चाहत्यांनी हे प्रॉडक्ट शूट असल्याचेही म्हणले आहे