1989च्या संग्रहातील विंटेज पीसमधील भूमीचा लूक व्हायरल

Shambhuraj Pachindre

गोविंदा नाम मेरा नावाच्या एका कौटुंबिक ड्रामामध्ये विकी कौशलच्या पत्नीची भूमिका भूमी पेडनेकरने साकारली होती. 

तिने ब्लॅक रंगाचा आउटफिट घातला आहे.

भूमी सोशल मीडियावर सक्रिय असून आपले हॉट फोटोज शेअर करत असते. 

फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्संनी भरभरून कॉमेंन्टस केल्या आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Click Here