मोनालिसाची डीपनेक ड्रेसमध्ये दहशत पाहिली का?

अमृता चौगुले

कधी मोनालिसाचा व्हिडिओ  तर फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.   

मोनालिसाच्या फोटोंमध्ये ती वाईन कलरचा डीप नेक ड्रेस परिधान केला आहे  

यामध्ये तिचे सौंदर्य खुलवताना दिसत आहे.

ती म्‍हणाली, "मला लोकांच्या हृदयाची राणी व्हायला आवडेल."