'भान हरपून मी झाले कावरी बावरी...' अप्सरेच्या गळ्यात हार अन्‌ ट्रान्सपरंट गुलाबी साडी

अनुराधा कोरवी

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ट्रान्सपरंट गुलाबी साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram

साडीवर ग्रीन आणि व्हाईट रंगाच्या फुलांची डिझाईन आहे.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram

या साडीवर तिने स्लिव्हलेस व्हाईट रंगाचे ब्लाऊज परिधान केलं आहे.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram

मेकअप आणि मोकळ्या केसांच्या स्टाईलने तिने लूक पूर्ण केला आहे.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram

हे फोटोशूट तिने बंगल्याजवळच्या मोकळ्या जागेत केलं आहे.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram

यातील खास म्हणजे, सोनालीने गळ्यात घातलेला सुंदर हार आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.

Sonalee Kulkarn | marathi.taarika instagram