कसली खतरनाक दिसतेस, गं...! भाग्यश्रीचे फोटो पाहून चाहते घसरले

मोनिका क्षीरसागर

भाग्यश्री मोटे ही एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे

ती प्रामुख्याने हिंदी, मराठी आणि साऊथ इंडस्ट्रीत काम करते

तिने स्काय ब्ल्यू रंगाच्या आऊटफिटमधील हॉट फोटो शेअर केले आहेत

यावर एका चाहत्याने 'टेस्ला लोगोसारखी बेली' अशी कॉमेंट केली आहे

तिच्या फोटोंवर  चाहते भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात

तिने 'काय रे रास्कला' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले.